top of page

लहान व्यावसायिकांचे मोठे प्रश्न सोडवणारे जबरदस्त वेबिनार!

PBLM आणि इतर फॉर्म्युला वापरून तुमचं श्रीमंत व्यावसायिक व्हायचं स्वप्न पूर्ण करा.

वेळेचं आणि पैशाचं स्वातंत्र्य मिळवून देणारा
10X फास्ट ट्रॅक मार्ग... फ्रीडमग्रो10X

 गेल्या ३० वर्षात प्रत्यक्ष अनुभवलेले व्यावसायिक तंत्र आणि मंत्र शिकण्याची संधी! 

१. तज्ञ मार्गदर्शन - ३० वर्षांहून अधिक व्यावसायिक अनुभव असलेल्या
ब्रँडबॉन्ड निलेश B+ ह्यांचे अनुभवी तज्ञ सखोल मार्गदर्शन. 

२. परवडणारी किंमत - ट्रेनिंग विश्वातील अतिशय नाममात्र शुल्क भरून मिळवा  पर्सनल branding च्या भरपूर टिप्स. 

३. नेटवर्किंगच्या संधी - इतर लहान-मध्यम व्यवसाय मालक, उद्योजक  आणि व्यावसायिकांशी कनेक्ट होण्याची संधी. 

४. समस्येवर उपाय - लहान व्यावसायिकांचे मोठे प्रश्न, आव्हाने आणि समस्यांवर समाधानकारक उपाय.

५. बिझनेस टिप्स - ब्रँड आणि बिझनेस वाढीच्या प्रभावी टिप्स आणि कृती करण्यायोग्य व्यवहारीक सल्ले.

३ तासांचे Live वेबिनार

दुपारी ४.०० वा.

Live प्रश्नोत्तरे सेशन आणि बोनस गिफ्ट 

प्रगतीच्या आड येणारे साखळदंड तोडून स्वतंत्र होण्यासाठी आत्ताच आपली सीट बुक करा. 

       मर्यादित ऑफर फक्त ₹९९/-      

पैसे भरल्यानंतर कृपया WhatsApp Group लिंकसाठी 3 सेकंद वाट पहा.

ह्या वेबिनारमध्ये काय शिकाल?

Brand म्हणजे काय? Brand चे फायदे काय ते Brand होण्यासाठी नेमके काय करावे लागेल?

आपली स्वत:ची आणि व्यवसायाची अनोखी आणि आकर्षक ओळख कशी तयार करायची?

आपली ओळख... ओळखीतून प्रसिद्धी आणि त्यातून बिझनेस वाढविण्याचा PBLM Formula.

ब्रँड  डेव्हलपमेंट आणि बिझनेस सेट-अपच्या १० आवश्यक आधुनिक स्टेप्स.

विविध प्रकारच्या ग्राहक/व्यावसायिकांशी ओळखी वाढविण्याचा ५-३-२ Formula.

सामान्य व्यावसायिक ते स्वातंत्र्य उपभोगणारा आघाडीचा उद्योजक हा मार्ग जाणून घ्या.

Conference Crowd
1.jpg
_MG_6825_edited.jpg

ह्या वेबिनारला उपस्थित राहणं हा माझ्या व्यवसायासाठी एक गेम चेंजर ठरला! निलेश सरांनी त्यांच्या अनुभवातून शेअर केलेल्या बिझनेस टिप्स मुळे केवळ काही महिन्यांतच मला माझा सेल्स दुप्पट करण्यात मदत झाली. जर तुम्ही व्यवसाय वाढविण्याबाबत विचार करत असाल तर  वेबिनार तुम्ही एकदा जरूर अटेंड करा. 
 

 स्वाती परब 
(Younique) 

  1. Webinar -
    Specially designed for Start-Ups & and MSME owners.

  2. FreedomGrow10X -
    The Power-Packed Webinar on Brand & Biz Development.

  3. PBLM Formula -
    Creating a unique brand identity for growing business.

  4. 5-3-2 Formula -
    Increase exposure to a wide variety of prospects.

  5. UUBN Formula -
    Grow business through Networking

  6. ESBI Formula -
    Get time and money freedom by 100% Automation.

 

 FreedomGrow10X Webinar 
 The Power-Packed Features 

    Limited Offer Only ₹99/-    
7.jpg

हे LIVE वेबिनार कुणासाठी?

स्वत:चा व्यवसाय सुरु करू कि नको या विचारात पडलेल्या नव-व्यावसायिकांसाठी!
व्यवसायवाढीच्या स्पर्धेत वेळेचं आणि पैशाचं स्वातंत्र्य गमावलेल्या उद्योजकांसाठी!

नवनवीन आव्हानांच्या चक्रव्युहात अडकुन गोल-गोल फिरणाऱ्या व्यावसायिकांसाठी!

व्यवसायात अनुभवी मार्गदर्शनाशिवाय चाचपडणाऱ्या धडपडणाऱ्या प्रत्येक स्टार्टअपसाठी!

गळेकापू व्यावसायिक स्पर्धेत गोंधळलेल्या लहान-मध्यम-मोठ्या सर्वच व्यावसायिकांसाठी!

       मर्यादित ऑफर फक्त  ₹९९/-      

पैसे भरल्यानंतर कृपया WhatsApp Group लिंकसाठी 3 सेकंद वाट पहा.

Support Group

ह्या वेबिनारमध्ये, तुम्ही काय शिकाल?

१. आपला व्यवसाय यशस्वी ब्रँड कसा होऊ शकतो ? 

उ. आपल्या ब्रँडची विशेष ओळख निर्माण करून ब्रँड मजबूत करण्याचे प्रभावी तंत्र शिकुया...

२. काय असते ग्राहक जोडण्याचं तंत्र? 

उ. कायमस्वरूपी ब्रँड निष्ठा निर्माण करून ग्राहक जोडण्याचे तंत्र-मंत्र शिकुया...

३. अचूक मार्केटिंग आणि प्रमोशन कसं  करायचं? 

उ. ब्रँड जागरूकता वाढवण्यासाठी अचूक यशस्वी मार्केटिंग आणि प्रमोशनची रणनीती शिकुया... 

४. ब्रँड मोठा करण्यासाठी नेमकं काय करावं? 

उ. अनुभवी व्यावसायिक कोचच्या प्रत्यक्ष अनुभवातून ब्रँड-बिझनेस वाढविण्याच्या टिप्स शिकुया...

५. केस स्टडीज मधून काय शिकावं? 

उ. मोठमोठे ब्रँड कसे घडले ह्याच्या वास्तववादी अभ्यासातून मार्गदर्शन घेऊया...

       मर्यादित ऑफर फक्त ₹९९/-      

आपण व्यवसायात अजूनही गोल गोलच फिरत आहात का?

वेळ खर्चून आणि मेहनत करूनही रिझल्ट्स येत नाहीत का?

टीम, टेक्नोलॉजी आणि टार्गेट ह्यातच अडकून पडला आहात का?

2.jpg

तुम्हाला सुद्धा ही आव्हानं सतावत आहेत का?

1. आर्थिक स्वातंत्र्य नाही

व्यवसाय वाढवण्यासाठी पैसा उभारणं आणि कठीण काळासाठी पैसा साठवणं कठीण वाटतंय? 

2. स्थिरतेचे स्वातंत्र्य नाही 

बाजारातील सतत बदलणाऱ्या अस्थिर परिस्थितीमुळे व्यवसाय देखील डगमगतोय?

3. वेळेचं स्वातंत्र्य नाही

व्यवसायचक्रात अडकल्यामुळे वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि कुटुंबासाठी वेळ अपुरा पडतोय?

4. निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही 

स्वतःचे अपूर्ण ध्येय आणि लहान-सहान अपेक्षांच्या ओझ्यांमुळे नवीन निर्णय घेताना ताण येतोय?

5. कुणाचा सपोर्ट नाही

व्यवसायात कठीण निर्णय घेताना सुयोग्य मार्गदर्शन आणि भक्कम आधाराची कमतरता जाणवतेय?

8.jpg
interaction in class

खालील प्रश्नांची उत्तरे द्या. होय/नाही.

  1. आपली विशेष ओळख तयार करून ब्रँड म्हणुन प्रसिद्ध व्हायला आवडेल का? 

  2. तुम्हाला व्यवसायातील नफा दुप्पट-तिप्पट-अनेकपट वाढवायचा आहे का? 

  3. व्यवसाय ऑटो मोडवर नेऊन वेळेचे आणि पैशांचे स्वातंत्र्य उपभोगायचे आहे का?

  4. आधुनिक पद्धतीने आपले Product/Service लाखो संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहचवायचे आहे का?

  5. वैयक्तिक मार्गदर्शनाद्वारे तुमची व्यावसायिक कौशल्ये विकसित करायची आहेत का?

  6. तुम्हाला ब्रँडबॉन्ड निलेश B+ ह्यांना प्रत्यक्ष भेटुन त्यांच्यासोबत 1-2-1 करायला आवडेल का?

जर वरीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर जरी ‘होय’ असेल तर मग हे वेबिनार फक्त आपल्यासाठीच आहे… 

       मर्यादित ऑफर फक्त ₹९९/-     

पैसे भरल्यानंतर कृपया WhatsApp Group लिंकसाठी 3 सेकंद वाट पहा.

9.jpg

वेबिनारमध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्हाला अनुभवायला मिळणारे सहा मोठे फायदे…

1. मोठे व्यावसायिक कोणत्या १० स्टेप्स न चुकवता घेतात याबद्दल अधिक जाणून घ्या.

2. अधिक कौशल्याने बिझनेस वाढविण्याच्या अनेक प्रोफेशनल टिप्स मिळवा.

3. आपल्या बिझनेसचे लोकप्रिय ब्रँडमध्ये रुपांतर करण्याच्या भन्नाट टिप्स मिळवा.

4. बिझनेस नेटवर्किंग करून बिझनेस वेगाने कसा वाढवायचा याचे मार्गदर्शन मिळवा.

5. बिझनेस लोगो, पर्सनल ब्रँडिंग, कॉर्पोरेट ब्रँडिंग ह्यांचा प्रभावी वापर करायला शिका. 

6. व्यवसाय ऑटोमोडवर नेऊन संपुर्ण स्वातंत्र्य मिळविण्याचा राजमार्ग समजून घ्या.

       मर्यादित ऑफर फक्त ₹९९/-     

पैसे भरल्यानंतर कृपया WhatsApp Group लिंकसाठी 3 सेकंद वाट पहा.

16.jpg
Support Group

ह्या वेबिनारमधून तुमच्या व्यवसायासाठी होणारे फायदे 

1. व्यवसाय दुपटीने-तिपटीने वाढवण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवता येईल.

2. मार्केटमध्ये तुमच्या ब्रँडचा प्रभाव वाढवण्यासाठी आखणी करता येईल.

3. व्यवसायात आर्थिक स्वातंत्र्य आणि वेळेचं स्वातंत्र्य मिळवता येईल. 

ह्या वेबिनार मध्ये उपस्थित राहिल्यानंतर
तुम्ही हे करण्यासाठी
सक्षम व्हाल:

1. स्वतःला आणि स्वतःच्या क्षमता ओळखून यशस्वी कसं व्हायचं?

2. नेहमी यशस्वी राहण्यासाठी ब्रँडिंगचं तंत्र कसं वापरायचं?

3. वेळ आणि पैसे कसे वाचवायचे आणि वाढवायचे?

 वेबिनार अटेंड करून मिळवा 
  तब्बल रु. १५०००+ किंमतीचा भरघोस बोनस!  

1.jpg

Free Business Audit

Social Media Audit
Personal SWOT

 

 बिझनेस ऑडिट 

2.jpg

Online 1-2-1 

with BrandBond

Customized Solutions

 

 वैयक्तिक मार्गदर्शन 

4.jpg

Digital Chart (Editable)
Time & Task

Management

 

 डिजिटल चार्ट 

3.jpg

Powerful

Self Help E-Books

5 Different Topics


 5 ई-बुक्स 

उद्योगऊर्जा महाराष्ट्र डिजिटल बिझनेस डिरेक्टरीमध्ये आपल्या व्यवसायाची मोफत नोंदणी!!!

हे सर्व बोनस मिळविण्यासाठी आजच आपली सीट बुक करा. 

       मर्यादित ऑफर फक्त ₹९९/-    
  5 E-Books - Enlightening Informative Store of Knowledge!  
Enlightening Informative Store of Knowledge (2).jpg

व्यावसायिक मित्राकडून कळत-नकळत होणाऱ्या
पण अपयशाला आमंत्रण देणाऱ्या काही महत्त्वाच्या घोडचुका...

  • कोणालाही नको असलेले, कमी मागणी असलेले उत्पादन/सेवा तयार करणे व त्यात जास्त वेळ, पैसा आणि ऊर्जा वाया घालवणे.

  • काळाच्या मागे असलेले, जुने-पुराणे, खराब, चुकीचे, अनियमित उत्पन्न देणारे बिझनेस मॉडेल चालवणे.

  • सध्याच्या ग्राहकांच्या अभिप्रायाकडे आणि मागणीकडे दुर्लक्ष करणे व चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या ग्राहकांना, चुकीच्या पद्धतीने लक्ष करणे.

  • योग्य संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही आधुनिक प्रचार यंत्रणा, व्यूहरचना आणि प्रशिक्षित टीम नसणे.

  • आपले भविष्यातील संभाव्य ग्राहक न समजणे वा त्यांचा योग्य पद्धधतीने शोध न घेणे.

  • मार्केटमधील प्रचंड स्पर्धेला घाबरणे व आपल्या स्पर्धकांचा मागोवा न घेणे.

  • भविष्यातील व्यावसायिक संधी ओळखण्यामध्ये कमी पडणे, तत्परतेने नवीन व्यावसायिक संधी न मिळविणे अथवा संधी दरवाज्यात येईल याची वाट पाहत राहणे.

  • मार्केट मधील बदलांचा अंदाज न घेणे आणि स्वतःला अपडेट व अपग्रेड करण्यामध्ये चालढकल करणे.

  • अप्रशिक्षित, बेशिस्त, कामचुकार व आळशी टीम सदस्यांची संख्या वाढविणे आणि त्यांना विनाकारण पोसणे.

  • मार्केटिंग व सेल्सची कोणतीही व्यूहरचना नसणे किंवा त्या क्षेत्रातील प्रशिक्षित अनुभवी व्यक्ती नसणे.

  • ऑफिस, वर्कशॉप, दुकान अयोग्य ठिकाणी असणे व अयोग्य पद्धतीने मांडणी करणे.

  • व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कोणतीही पूर्वतयारी व अभ्यास न करणे. योग्य व्यक्तींच्या मदतीने प्रोजेक्ट रिपोर्ट तयार न करणे. 

  • आपल्या व्यवसायाची ओळख तयार करण्याची पहिली पायरी अर्थात ब्रॅण्डिंग न करणे वा चुकीच्या पद्धतीने करणे.

  • स्पष्ट विजन, मिशन, तत्व, गोल, स्टोरी, व्यावसायिक मानसिकता, आर्थिक तयारी, नेतृत्व कुशलता नसणे किंवा त्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करणे.

  • स्वतःची ओळख तयार करण्यासाठी नवीन व्यवसाय मिळवण्यासाठी नव्या गोष्टी शिकण्यासाठी नवे मित्र मिळवण्यासाठी नेटवर्किंग न करणे 

  • व्यवसाय वाढवण्यासाठी कोणाचाही सल्ला न घेणे अथवा अयोग्य व्यक्तीकडून चुकीचा सल्ला घेणे. 

  • व्यवसाय घडताना किंवा बिघडताना आपल्या सोबत एकही योग्य अनुभवी प्रशिक्षित मार्गदर्शक अर्थात मेंटर नसणे.

  • उत्पादनाचे सेवांचे त्यासाठी लागणाऱ्या कामांचे, कुशल कर्मचाऱ्यांचे, सहकाऱ्यांचे, ग्राहकांचे, वेळेचे, व पैशाचे व्यवस्थापन नसणे.

  • व्यवसाय सुरू करताना कोणीही योग्य भागीदार अथवा सह संस्थापक नसणे आणि एकट्यानेच मोठ्या लढाई साठी मैदानात उतरणे.

BB logo_edited.png

Nilesh B+

B.F.A. अप्लाइड आर्ट (J.J. Institute of Applied Art) कॅलिग्राफर आणि टायपोग्राफर

ब्रँड आणि बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट्स,
लाइफ अँड बिझनेस लीडरशिप कोच/मेंटर, स्पीकर, लेखक 
ब्रँडबॉन्ड निलेश बी+

लोक, संस्था, त्यांची उत्पादने, सेवा ह्या सर्वांसाठी एक ब्रँड म्हणून त्यांची खास वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करणे, ब्रँडकरिता मार्केटिंग स्ट्रॅटेजी विकसित करणे हे आमचे प्रेम, ध्येय, आवड आणि व्यवसाय आहे...!

 

निलेश B+ हे  एक आजचे आघाडीचे ब्रँड आणि व्यवसाय विकास सल्लागार आहेत, जे छोट्या व्यावसायिकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतात. ब्रँडिंग आणि व्यावसायिक म्हणून त्यांचा गेल्या 30 वर्षांचा तगडा अनुभव आहे. लहान-मध्यम उद्योजकांना त्यांच्या व्यवसायातील यशासाठी आवश्यक असलेल्या पायऱ्या समजून घेण्यास मदत करतात. त्यांनी केलेले मार्गदर्शन, व्यावसायिक वाढीला चालना देते आणि एक यशस्वी व्यावसायिक होण्याचं स्वप्न पूर्ण करते. 

 

ह्या वेबिनार मध्ये निलेश B+ तुमच्या बंद किंवा मंद झालेला व्यवसाय वाढवण्यासाठी अनुभव सिद्ध स्ट्रॅटेजी, टिप्स आणि यशस्वी व्यावसायिकांची ओळख करून देईल.

 

ह्या वेबिनारमध्ये Register करा आणि रोज होणाऱ्या चुका टाळून, तुमचं श्रीमंत आणि यशस्वी व्यावसायिक होण्याचं स्वप्न पूर्ण करा. 

बिझनेस मेंटोरिंग मधील जबरदस्त भारदस्त ऊर्जादायी व्यक्तिमत्व ब्रँडबॉन्ड निलेश बी+

Untitled design (1)_edited.png

 सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!!! 

  FAQ - वारंवार विचारले जाणारे प्रश्न - FAQ  

1. प्रश्न: हे वेबिनार कोणासाठी आहे?

उत्तर: ब्रँडबॉन्ड वेबिनार हे व्यवसायात गोंधळून गेलेल्या लहान - मोठ्या व्यावसायिक/उद्योजकांना मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी असेल.

2. प्रश्न: वेबिनार कधी आणि कुठे होईल?

उत्तर: वेबिनारची तारीख आणि ठिकाण याबद्दलची माहिती आमच्या अधिकृत वेबसाइट किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

3. प्रश्न: वेबिनारमध्ये सामील होण्यासाठी काही शुल्क आहे का?

उत्तर: ब्रँडबॉन्ड वेबिनार साठी नाममात्र रु. ३६ गुंतवणूक आहे आणि तुम्हाला फक्त तुमच्या अडीच ते तीन त्तास वेळेची गुंतवणूक करावी लागेल. 

4. प्रश्न: वेबिनारमध्ये कोणते विषय समाविष्ट केले जातील?

उत्तर: वेबिनारमध्ये तज्ञांद्वारे स्वतःला ओळखणे, स्वतःच्या क्षमता ओळखून अचूक व्यवसाय निवडणे  व्यवसाय विकास, मार्केटिंग, पैशाचं व्यवस्थापन आणि छोट्या व्यावसायिकांसाठी ब्रँडिंग अशा विषयांवर मार्गदर्शन केलं जाईल. 

5. प्रश्न : मी वेबिनार कसं जॉईन करू शकतो?

उत्तर: नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला वेबिनारच्या खास WhatsApp ग्रुपमध्ये add केलं जाईल, जिथे तुम्हाला वेबिनारच्या एक तास आधी झूम लिंक मिळेल. याव्यतिरिक्त, नोंदणी केल्यावर तुम्हाला पुढील सूचना असलेला ई-मेल मिळेल. 

6. प्रश्न: वेबिनारचे रेकॉर्डिंग उपलब्ध असेल का?

उत्तर: नाही! आपल्या काही शंका असल्यास वेबिनार मध्ये प्रत्यक्ष समजून सांगण्यावर आमचा जास्त विश्वास आहे. तरीही काही शंका असल्यास तुम्ही निलेश B+ ह्यांच्याशी वेबिनार नंतर 1-2-1 करू शकता. 

7. प्रश्न: इंटरनेटवर  माहिती मोफत उपलब्ध आहेच तर मी वेबिनारला का येऊ?

उत्तर: माहिती ऑनलाइन उपलब्ध असली तरीही, त्यामुळे तुमचा दृष्टिकोन खरोखरच बदलला आहे का? कारण त्या गोष्टी तपासलेल्या नसतात. आमचं वेबिनार काळाच्या कसोटीवर कोणत्या गोष्टी खरंच चालतात,त्याची सखोल माहिती देईल आणि अनुभवी व्यक्तीकडून हे तुम्हाला शिकायला मिळेल. 

8. प्रश्न: मी वेबिनार पूर्वी नोंदणी करू शकलो नाही तर काय करावं लागेल?

उत्तर: क्षमस्व! आम्ही आपल्याला पुढील वेबिनारसाठी नक्की आमंत्रित करू.

10. प्रश्न: मी व्यावसायिक नाही तरीसुद्धा मी ह्या वेबिनार ला येऊ शकतो का?

उत्तर: अवश्य! तुम्ही व्यवसायाबाबत ज्ञान मिळवण्यासाठी ह्या माहितीपूर्ण वेबिनार ला येऊ शकता. 

Copyright © 2024 Brandbond | Ugam Creative

bottom of page