लहान व्यावसायिकांचे मोठे प्रश्न सोडवणारे जबरदस्त वेबिनार!
PBLM आणि इतर फॉर्म्युला वापरून तुमचं श्रीमंत व्यावसायिक व्हायचं स्वप्न पूर्ण करा.
वेळेचं आणि पैशाचं स्वातंत्र्य मिळवून देणारा 10X फास्ट ट्रॅक मार्ग... फ्रीडमग्रो10X
गेल्या ३० वर्षात प्रत्यक्ष अनुभवलेले व्यावसायिक तंत्र आणि मंत्र शिकण्याची संधी!
सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!
तज्ञ मार्गदर्शन
३० वर्षांहून अधिक व्यावसायिक अनुभव असलेल्या ब्रँडबॉन्ड निलेश B+ ह्यांचे अनुभवी तज्ञ सखोल मार्गदर्शन.
परवडणारी किंमत
ट्रेनिंग विश्वातील अतिशय नाममात्र शुल्क भरून मिळवा पर्सनल branding च्या भरपूर टिप्स.
नेटवर्किंगच्या संधी
इतर लहान-मध्यम व्यवसाय मालक, उद्योजक आणि व्यावसायिकांशी कनेक्ट होण्याची संधी.
समस्येवर उपाय
लहान व्यावसायिकांचे मोठे प्रश्न, आव्हाने आणि समस्यांवर समाधानकारक उपाय.
बिझनेस टिप्स
ब्रँड आणि बिझनेस वाढीच्या प्रभावी टिप्स आणि कृती करण्यायोग्य व्यवहारीक सल्ले.
प्रगतीच्या आड येणारे साखळदंड तोडून स्वतंत्र होण्यासाठी आत्ताच आपली सीट बुक करा.
ह्या वेबिनारमध्ये काय शिकाल?
Brand म्हणजे काय? Brand चे फायदे काय ते Brand होण्यासाठी नेमके काय करावे लागेल?
आपली स्वत:ची आणि व्यवसायाची अनोखी आणि आकर्षक ओळख कशी तयार करायची?
आपली ओळख... ओळखीतून प्रसिद्धी आणि त्यातून बिझनेस वाढविण्याचा PBLM Formula.
ब्रँड डेव्हलपमेंट आणि बिझनेस सेट-अपच्या १० आवश्यक आधुनिक स्टेप्स.
विविध प्रकारच्या ग्राहक/व्यावसायिकांशी ओळखी वाढविण्याचा ५-३-२ Formula.
सामान्य व्यावसायिक ते स्वातंत्र्य उपभोगणारा आघाडीचा उद्योजक हा मार्ग जाणून घ्या.
ह्या वेबिनारला उपस्थित राहणं हा माझ्या व्यवसायासाठी एक गेम चेंजर ठरला! निलेश सरांनी त्यांच्या अनुभवातून शेअर केलेल्या बिझनेस टिप्स मुळे केवळ काही महिन्यांतच मला माझा सेल्स दुप्पट करण्यात मदत झाली. जर तुम्ही व्यवसाय वाढविण्याबाबत विचार करत असाल तर वेबिनार तुम्ही एकदा जरूर अटेंड करा.
स्वाती परब
(Younique)
मी बऱ्याच वर्षांपासून वेळ व्यवस्थापनाशी संघर्ष करत आहे, पण वेबिनारला उपस्थित राहिल्यानंतर, मला माझा सगळा मौल्यवान वेळ आणि माझा बिझनेस नियंत्रणात आल्यासारखा वाटतोय. बिझनेस कोच निलेश B+ ह्यांनी दिलेल्या अनुभवी टिप्स जीवन बदलणाऱ्या होत्या, आणि गेल्या काही महिन्यात मी माझ्या बिझनेसमध्ये लक्षणीय सुधारणा पाहिली आहे. धन्यवाद सर!
महेश सुतार
(कलाकार आणि कलाशिक्षक)
मी याआधी अनेक वेबिनारला उपस्थित राहिलो आहे, परंतु हे एक वेगळंच वेबिनार होतं. स्पीकरचं समजावून सांगण्याचं कौशल्य आणि सर्व मुद्द्यांच्या स्पष्टीकरणांमुळे मला बऱ्याच बिझनेस कन्सेप्ट क्लीअर झाल्या. बरीच नवीन माहिती मिळाली. ज्या मला माझ्या बिनझेस साठी लगेच अंमलात आणल्या आहेत.
वैभव फाटक
(निसर्गोपचार तज्ञ)
Limited Offer Only ₹99/-
The Power-Packed Features
FreedomGrow10X Webinar
01
Webinar
Specially designed for Start-Ups & and MSME owners.
02
FreedomGrow10X -
The Power-Packed Webinar on Brand & Biz Development.
03
PBLM Formula -
Creating a unique brand identity for growing business.
04
5-3-2 Formula -
Increase exposure to a wide variety of prospects.
05
UUBN Formula -
Grow business through Networking
06
ESBI Formula -
Get time and money freedom by 100% Automation.