top of page
Untitled (Instagram Post).png

  सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!

यशस्वी आणि प्रसिद्ध होण्यासाठी सिद्ध व्हा!

"ब्रँड" घडवण्याचा प्रेरणादायी प्रवास – ओळख ते विजय साजरा!

सामान्य व्यक्तीला यशस्वी, श्रीमंत व आदर्श ब्रँड घडवण्याची चळवळ!

Business Meeting

वैयक्तिक ओळख निर्माण करण्याच्या सोप्या पण प्रभावी पद्धती

स्वत:ला ओळखण्याचे, स्विकारण्याचे, घडविण्याचे आणि सर्वांगीण विकास करण्याच्या सोप्या पद्धती

स्वत:ला ओळखण्यापासून ते जगण्याचे ध्येय ठरविण्याचा सहजमार्ग

स्वत:चे गुण-अवगुण, संधी आणि धोके ओळखण्याचा पारंपरिक आणि आधुनिक मार्ग

स्वत:चे आणि व्यवसायाचे ध्येय-कार्य आणि ध्येय ठरवायला शिका.

विझन-मिशन-गोल मधला फरक समजण्यापासून ते तो कायमचा ठरविण्याचे तंत्र-मंत्र

वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य आनंदाने जगण्याच्या 30 टिप्स

वर्क अँड लाईफ बॅलेन्सच्या माध्यमातून स्वत:चा सर्वांगीण विकास आणि यश मिळवा.

आधुनिक विक्री आणि मार्केटिंग कौशल्ये वापरण्याचे मार्गदर्शन

उत्तम विक्री आणि मार्केटिंग कौशल्यांची निर्मिती करून आपल्या व्यवसायाचा विस्तार कसा करावा.

कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग

कमी खर्चात योग्य माध्यमांचा वापर करून तुमच्या लक्ष्यित ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे तंत्र.

व्यावसायिक ब्रँड तयार करण्याच्या 12 आवश्यक पायऱ्या

एक सशक्त ब्रँड ओळख तयार करण्यापासून ते स्थिरस्थावर होण्याची ठोस सिस्टिमॅटिक व्यूहरचना!

पर्सनल ब्रँड तयार करण्याच्या 7 आवश्यक पायऱ्या

आपल्या स्वभावाशी आणि वागण्याशी संबंधित 7 आगळ्यावेगळ्या लाइफ टिप्स!

सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!
या पुस्तकात तुम्ही काय शिकाल?

Untitled design (10).jpg

सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!

ब्रँड+बिझनेस डेव्हलपमेंट विषयावरील मराठीमधील एकमेव उपयुक्त आणि संग्राह्य पुस्तक!

प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळा आणि आकर्षक ब्रँड बनवा!!!

कोणताही पुर्वानुभव नसताना, कमी वेळात आणि कमी पैशात हे पुस्तक तुम्हाला तुमचा ब्रॅंड तयार करून व्यवसाय कसा यशस्वी करायचा हे शिकवेल! 

Untitled design (15).png

वाचकांचे व्हीडियो अभिप्राय

Brand/Branding म्हणजे नेमके काय?

मी आणि माझा व्यवसाय Brand आहे का?

मी आणि माझा व्यवसाय Brand होऊ शकतो का?

Brand होणे/असणे खरंच आवश्यक आहे का?

Brand होण्यासाठी नेमके काय करावे लागेल?

Brand होण्यासाठी मला कोणाची मदत लागेल?

Brand होण्याचे/असण्याचे नेमके काय फायदे आहेत?

Brand होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत?

Brand होण्यासाठी काही अटी असतात का?

खालील पैकी किमान एका प्रश्नाचे उत्तर जरी तुम्ही शोधत असाल तर

सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!

हे पुस्तक तुम्ही खरेदी केलेच पाहिजे.

Untitled design (12)_edited.png

  थोरा-मोठ्यांच्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छा  

१००% मराठी व्यावसायिकांसाठी - तुमचा
ब्रँड यशाच्या शिखरावर नेण्याची गॅरंटी!

Testimonials
 

Write a Title Here

Subtitle Goes Here

This is the space to introduce the Services section. Briefly describe the types of services offered and highlight any special benefits or features. Encourage site visitors to learn more by exploring the full list of services offered.

१००% मराठी व्यावसायिकांसाठी - तुमचा
ब्रँड यशाच्या शिखरावर नेण्याची गॅरंटी!

Write a Title Here

Write a Title Here

Subtitle Goes Here

Share information on a previous project here to attract new clients. Provide a brief summary to help visitors understand the context and background of the work.

१००% मराठी व्यावसायिकांसाठी - तुमचा
ब्रँड यशाच्या शिखरावर नेण्याची गॅरंटी!

Testimonial Here

Write a Title Here

Subtitle Goes Here

Share information on a previous project here to attract new clients. Provide a brief summary to help visitors understand the context and background of the work.

closeup-shot-of-book-mockup-standing-on-hand-0033.jpg

सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!

हे पुस्तक नेमके कोणासाठी?

महाविद्यालयीन, उच्चशिक्षण घेणारे व स्पर्धा परिक्षांचे विद्यार्थी यांच्यासाठी…

प्रोफेशनल, व्यावसायिक, उद्योजक, दुकानदार यांच्यासाठी…

कवी, लेखक, साहित्यिक, निवेदक, गायक, वादक, संयोजक यांच्यासाठी…

पत्रकार, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते यांच्यासाठी…

हे पुस्तक त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांना यशस्वी, प्रसिद्ध, सुप्रसिद्ध, सुविख्यात, नामांकित, लोकप्रिय, श्रीमंत आणि ब्रँड व्हायची तीव्र इच्छा आहे. आणि त्यासाठी जे स्वत:ला सिद्ध करू इच्छित आहेत.

closeup-shot-of-book-mockup-standing-on-hand-0033.jpg
Team Meeting

सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!

हे पुस्तक तुमच्या संग्रही का असले पाहिजे त्याची 5 प्रमुख कारणे.

कारण, हे केवळ पुस्तक नाही, तर ही आहे ब्रँडिंगची व्यावहारिक कार्यशाळा (Practical Branding Workshop)

कारण, हे केवळ पुस्तक नाही, तर ही आहे ब्रँड ओळख जागरूकता मोहीम (Brand Identity Awareness Campaign)

कारण, हे केवळ पुस्तक नाही, तर हा आहे आपल्यातला अद्वितीय आगळे-वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न! (Brand Uniqueness Search)

कारण, हे केवळ पुस्तक नाही, तर हा आहे ब्रँडची ओळख निर्माण करण्यापासून ते ब्रँडचा जल्लोष साजरा करण्यापर्यंतचा "ब्रँड" घडविण्याचा क्रांतीदायी आणि स्फूर्तीदायी प्रवास! (Journey of Grand Celebration from Brand Recognition via Brand Revolution!)

​कारण, हे केवळ पुस्तक नाही, तर ही आहे प्रत्येक सामान्यातल्या असामान्य व्यक्तीला / व्यावसायिकाला प्रसिद्ध, यशस्वी, श्रीमंत ब्रँड Idol/Icon घडविण्याची एक सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक चळवळ! (Brand Establishment Movement)

Free Branding Audit for Your Business

तुमच्या व्यवसायासाठी एक वैयक्तिकृत ब्रँडिंग ऑडिट मिळवा, जे तुमच्या ब्रँडिंग धोरणाच्या शक्ती आणि कमतरता ओळखून देईल.

1.jpg
3.jpg

Free 30-Minute Branding Consultation Call

तुमच्या व्यवसायाच्या ब्रँडिंग समस्या चर्चेसाठी ब्रँडिंग तज्ञांसोबत 30 मिनिटांची फ्री कॉल बुक करा आणि वैयक्तिकृत सल्ला मिळवा.

Free Social Media Audit for Your Business

तुमच्या व्यवसायाचा सोशल मीडिया प्रभाव वाढवण्यासाठी मोफत ऑडिट करा!

2.jpg

What We Offer
(Bonus)

Library
Untitled design (9).png

ब्रँडबाँड निलेश B+

Founder Director - UgamCreative & BrandKey

Applied Artist, Calligrapher & Typographer, Brand & Business Development Consultant, Life & Business Leadership Trainer/Mentor, Speaker, Author Creating, Building & Developing a Unique Brand Identity for People, Organizations,
their Products, Services & Activities is our Love, Mission Passion & Profession...!

Frequently Asked Questions

  • होय! हे पुस्तक खास त्यांच्यासाठी तयार केले आहे जे छोटे-मध्यम व्यवसाय मालक आहेत आणि ज्यांना ब्रँडिंग, मार्केटिंग, आणि व्यवसाय वाढवण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.

  • हे पुस्तक फक्त ब्रँडिंगच नाही, तर व्यवसायाच्या विविध घटकांसाठी उपयुक्त आहे, जसे की मार्केटिंग, सेल्स, टीम बिल्डिंग, वेळ व्यवस्थापन, आणि धोरणात्मक योजना तयार करणे.

  • होय, आम्ही तुमच्या खरेदीच्या सुरक्षिततेसाठी 100% सुरक्षित ऑनलाइन पेमेंट गेटवे वापरतो. तुमची सर्व वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवली जाते.

  • या पुस्तकामध्ये दिलेल्या टिप्स आणि धोरणांचा नियमितपणे वापर केल्यास तुमच्या
    ब्रँडला अधिक ओळख, विश्वास आणि वाढ मिळेल. यामुळे तुम्हाला अधिक ग्राहक मिळतील
    आणि तुमचा व्यवसाय अधिक प्रॉफिटेबल होईल.

  • पेमेंट केल्यावर तुम्हाला 3-5 कामकाजी दिवसांच्या आत पुस्तक तुमच्याकडे पोहोचेल.

छापील पुस्तक
Paperback

FEEDBACKS - SVPV BOOK.jpg

किंमत रु. ४९९/-

360/-

डिजिटल पुस्तक
Kindle eBook

FEEDBACKS - SVPV BOOK (1).jpg

किंमत रु. २९९/-

1st Edition Launched on
 Sept 18th 2022 

2nd Edition Launched on
 May 1st 2024 

bottom of page